स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ मार्फत (MTS) भरती

♦ मल्टी टास्किंग स्टाफ भरती 2025   Recruitment notification  

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ अंतर्गत भरती जाहिरात निघाली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हि एक मोठी स्वर्ण संधी आहे. जाहिरातीची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे-                                    

🔶 मल्टी टास्किंग स्टाफ भरती -२०२५ संपूर्ण माहिती

पदसंख्या: १०७५+

पात्रता: १० वी किव्हा समकक्ष उत्तीर्ण

वयोमर्यादा: १८ते २५

अर्जाची अंतिम तारीख: 24 जुलै २०२५

📥 मल्टी टास्किंग स्टाफ   Job Apply Online – अर्ज कसा कराल?

       ssc.gov.in ला भेट द्या.

  1.  “Recruitment” किंवा “Careers” विभाग निवडा
  2. मल्टी टास्किंग स्टाफ recruitment notification  वाचा व पात्रता तपासा
  3. Online अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे Upload करा
  4. प्रिंटआउट घेऊन भविष्यासाठी जतन करा

💰 अर्ज फी (Application Fee)

श्रेणी: Open — अर्ज फी: ₹100

श्रेणी: Reserved — अर्ज फी: फी नाही

🔗 महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट: Home | Staff Selection Commission | GoI

Notification Link:  C:\Users\Sai\Desktop\SSC_MTS_Bharti_2025.pdf

 

  • अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?
    24 जुलै २०२५पर्यंत

Leave a Comment